राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये बर्याच घटना बघायला मिळत आहेत. या सगळ्या आता मालिकेत एक सुखद वळण सुद्धा येणार आहे आणि रणजीतच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी त्याला एक खास सरप्राईस देताना दिसणार आहे...
#RajaRanichiGaJodi #Ranjeet #Sanju #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber